best astrologer in pune

Pisces personality

People from this sign are short in height and plump. They are fair in complexion and have thin or small body parts. Jupiter is lord of this sign and water is an element. They are too imaginative and like to sway in their imaginative world. Due to the water element, they are not the decision maker. They always need assistance. Though they are honest, they are a lack in confidence. Jupiter as a lord governs the ability to seek the meaning of life in a spiritual way.

In negative aspect they are superstitious. They are God fearing. Sometimes they don’t have goal setting and hence less ambitious. they may become too spiritual to live in the material world. Due to their weak mental and physical constitution people can use them as bait or puppet.

Health

Health always issues for them. They fall ill easily for any disease or disorder. Mostly legs and prominently soles are big problems for them. Many times flatfoot issue is seen on this sign, where sole is seen underdeveloped.

Career

Due to lack of ambition and lack of decision making at the right time, it is better for them to be an employee rather than an entrepreneur. Educational field, teaching is good for them as Jupiter dominates this sign.

मीन रास

स्वभाव

हि रास द्विस्वभावी आहे. राशीचा स्वामी गुरु आहे आणि तत्व जल आहे. त्यामुळे ह्या राशीच्या व्यक्ती ह्या पापभिरू प्रवृत्तीच्या, थोड्या हळव्या, मनस्वी आणि शक्यतो सरळमार्गी असतात. गुरूचा अध्यात्मिकपणा ह्यांच्यात असल्यामुळे देवभोळेपणा आढळतो. हि रास उपासना मार्गी लोकांसाठी फारच चांगली आहे. लवकरात लवकर मोक्षाकडे नेणारी आहे. ह्यांच्यात सद्भावना, परोपकार, भूतदया आणि दयाळूपणा मुळातच असतो.

ह्या राशीच्या पापभीरूवृत्ती आणि द्विस्वभावामुळे ह्या व्यक्ती दुसर्यांच्यावर लगेच विश्वास ठेवतात. अनेक वेळा ह्यांचा वापर करून घेतला जात असतो पण ते त्यांना कळत नाही. सतत दुसऱ्याचा सल्ला घेण्याच्या वृत्तीमुळे ह्या दुसऱ्याच्या अधिपत्याखाली जास्त राहतात.

आरोग्य

ह्या राशीच्या व्यक्ती शक्यतो गौरवर्णी, काळेभोर डोळे,  मध्यम उंचीच्या असतात. हि रास तळपाय, टाचा ह्यावर पडते. त्यामुळे टाचदुखी, कुरूप होणे तळपायाला भेगा पडणे, पायाला चिखल्या किंवा फोड येणे हि लक्षणे दिसतात.

करिअर

राशिस्वामी गुरु असल्यामुळे शिक्षण क्षेत्र ह्यांच्यासाठी केव्हाही चांगले. निर्णयक्षमता कमकुवत असल्यामुळे व्यवसायापेक्षा नोकरीच केलेली बरी अन्यथा व्यवसायात एका लिमीटपर्यंतच उंची गाठता येते. जलतत्त्व आणि शुक्राची उच्च रास असल्यामुळे कलाक्षेत्रसुद्धा ह्यांना चालू शकते.

The above article gives a glimpse over Pisces personality. It is based on facts in astrology and experience of astrologer Mr. Onkar Kulkarni. Shree Brahmachaitanya Vastu and Astrology centre has the best astrologer in Pune and karad.

Pisces

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *